डोळ्याखालील वर्तुळ घालवण्यासाठी 7 आश्चर्य कारक टिप्स
मध्यम वयात असणार्या आपण सर्व जणी म्हणजेच माझे लेडी डॉट कॉम कुटुंब आपण गृहीणी आहात का ?आपण उद्योजिका आहात,नोकरी- घर सर्व सांभाळणारी एक कर्तुत्ववान स्त्री आहात का? संसार मुलं नोकरी ह्या सर्व व्यापात आपणास स्वतःकडे पाहण्यास वेळ नाही का ? अशातच आपले प्रति बिंब आरशात पाहताना वाईट वाटते, असे आहे का ? डोळ्याखालील वर्तुळे, सुरकुत्या यामुळे तुमचं वय जास्त आहे, असं दिसून येत आहे का?? हा बदल का? तुम्हाला चिंता वा टते का या काळ्या वर्तुळांमुळे तुमच्या चे हऱ्याचा तेजस्वीपणा कमी झालाय?? या काळ्या वर्तुळांमुळे लो क तुम्हांला कायम विचारतात, ''का ग, झोप नीट लागत नाही का? कुठली चिंता आहे का??'' अशा प्रश्नांना तुम्हाला रोज सामोरं जावं लागतं का? यातल्या एका जरी प्र श्नाचं उत्तर हो असेल, तर नक्कीच शेवटपर्यंत वाचा. यातल्या 7 आश्चर्यकारक टिप्स चा जर तुम्ही अवलंब केलात तर काळी वर्तुळं नक्कीच नाहीशी होतील. नमस्कार, मी डॉ. स्मिता चाकोते. सौंदर्य व त्वचा रोग तज्ञ. येत्या 3 वर्षात मला 100000 मध्यमवयीन स्त्रियांना सुंदर बनवायचे आहे. 'मिशन ब्युटी, सुंदर मी होणारच' या सिरीजद्