Posts

Showing posts from October, 2020

डोळ्याखालील वर्तुळ घालवण्यासाठी 7 आश्चर्य कारक टिप्स

Image
  मध्यम वयात असणार्या आपण सर्व जणी म्हणजेच माझे लेडी डॉट कॉम कुटुंब आपण गृहीणी आहात का ?आपण उद्योजिका आहात,नोकरी- घर सर्व सांभाळणारी एक कर्तुत्ववान स्त्री आहात का? संसार मुलं नोकरी ह्या सर्व व्यापात आपणास स्वतःकडे पाहण्यास वेळ नाही का ? अशातच आपले प्रति बिंब आरशात पाहताना वाईट वाटते, असे  आहे का ?  डोळ्याखालील वर्तुळे, सुरकुत्या यामुळे तुमचं वय जास्त आहे,  असं दिसून येत आहे का??  हा बदल का?   तुम्हाला चिंता वा टते का या काळ्या वर्तुळांमुळे तुमच्या चे हऱ्याचा तेजस्वीपणा कमी झालाय?? या काळ्या वर्तुळांमुळे लो क तुम्हांला कायम विचारतात, ''का ग, झोप नीट लागत नाही का? कुठली चिंता आहे का??'' अशा प्रश्नांना तुम्हाला रोज  सामोरं जावं लागतं का?  यातल्या एका जरी प्र श्नाचं उत्तर हो असेल, तर नक्कीच  शेवटपर्यंत वाचा. यातल्या 7 आश्चर्यकारक टिप्स चा जर तुम्ही अवलंब केलात तर काळी वर्तुळं नक्कीच नाहीशी होतील. नमस्कार, मी डॉ. स्मिता चाकोते. सौंदर्य व त्वचा रोग तज्ञ. येत्या 3 वर्षात मला 100000 मध्यमवयीन स्त्रियांना सुंदर बनवायचे आहे. 'मिशन ब्युटी, सुंदर म...

सात चांगल्या सवयी ज्यामुळे तुमची स्वप्ने सत्यात उतरतील.

Image
 सात चांगल्या सवयी ज्यामुळे तुमची स्वप्ने सत्यात उतरतील. १) तुम्ही वयाची तीस वर्षे पूर्ण केलेल्या महिला आहात का? 2)तुमच्या जीवनात नैराश्य  आले आहे का? 3) तुम्ही हुशार असून देखील तुमची  स्वप्न अपूर्ण राहिली आहेत का? 4) तुम्ही खूप व्यस्त जीवन जगत आहात का? जर वरील सर्व प्रश्नाची उत्तरे होय असतील, तर जाणून घ्या तुमच्या स्वप्नाच्या वाटेमध्ये झारीतील कोणता शुक्राचार्य येत आहे? कदाचित तुमचे प्रश्न खालील प्रमाणे असतील. १) तुम्ही तुमच्या कुटुंबासाठी दिवस रात्र राबता  आहात का ? २) तुम्ही स्वतः व्यवसाय किंवा नोकरी करून घर सांभाळता आहात का? ३) वयाची तिशी पार केल्यामुळे हौस मौज करायचे वय संपले असे तुम्हाला वाटते आहे  का? ४) वेळ व इच्छा असून सुद्धा, तुम्हाला तुमचे स्वप्न पूर्ण करायचा कंटाळा आला आहे का? वरील सर्व प्रश्नांची उत्तर  एकच आहे ते म्हणजे तुम्हाला वेळेचे नियोजन करता येत नाही. आजकालच्या धावपळीच्या जगात सर्वांना इंस्टंट रिझल्ट हवा असतो, म्हणजेच चुटकीसरशी खाद्य, गाडी, घर आणि उत्पन्न हवे असते , पण ते शक्य आहे का ? यासाठी काय कराव...